तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकरी रोहीदास वामन जाधव (वय 65) यांनी आज सकाळी राहत्या घरातील टिनपत्राखालील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-18 16:20:16
Parbhani Farmer Suicide: परभणीत, शेतकरी रामेश्वर काळे यांनी कर्जाच्या ताणामुळे गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणाची नोंद ताडकळस पोलिसात करण्यात आली आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-05-12 16:33:43
बोरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील शेतकरी शंकर मेढे यांनी धावत्या रेल्वेतून उडी टाकून आत्महत्या केली. कर्जाच्या भाराखाली दबून आणि अनेक समस्यांमुळे त्यांचा हा निर्णय.
2026-05-04 20:47:54
Suicidal Farmer Family: जयपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
2026-04-22 20:34:56
सेनगाव तालुक्यातील मौजे जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी भेट दिली.
2026-04-22 10:47:33
तालुक्यातील धनगरवाडी येथे बुधवारी (ता. १५) एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
2026-04-16 11:31:58
Farmer's suicide: कुरूंदा येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन माणिकराव दळवी यांनी कर्जाच्या चिंतेतून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या शेतात नापिकी व आर्थिक अडचणींमुळे ही घटना घडली.
2026-04-02 21:01:56
तालुक्यातील चिखली (रामनाथ) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
2026-03-28 11:28:54
कळमनुरी तालुक्यात शेतकरी रमेश मिरासे यांनी नापिकी व वाढत्या कर्जाच्या चिंतेतून आत्महत्या केली.
देशोन्नति
2026-03-16 14:09:01
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी देविदास शेळके यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज व नपिकीमुळे त्यांच्यावर ताण आला होता.
2026-03-15 14:55:08